मुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्या ...
नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. ...
प्रासंगिक : मार्गी, देशी म्हणजेच शास्त्रीय आणि परंपरागत कलांचा समन्वय घालून त्याचे उदात्तीकरण आणि प्रस्तुतीकरण घडवून आणू पाहणारा औरंगाबाद येथील महागामीचा शारंगदेव संगीत महोत्सव. नववा महोत्सव १९ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न झाला़ देशभरातील विद्वान, क ...
चीनमधील पाच ते दहा वयोगटातील लहान मुला-मुलींनी नुकतेच महागामीमध्ये शास्त्रीय नृत्याची सुंदर मैफल सादर केली. या मुलींच्या गुरू जिन शान शान चीनमधील बीजिंग शहरात शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था चालवितात. ...
वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. ...
वय, धर्म, जात, पंथ, लिंग, देश अशा कोणत्याही बंधनात कला बांधली जात नाही. कलाकाराने मनापासून उपासना केल्यावर कला आपसुकच येते, याचे उत्तम उदाहरण बुधवारी महागामी गुरुकुल येथे आयोजित नृत्यमैफलीत पाहायला मिळाले. या नृत्यमैफ लीत चिनी विद्यार्थ्यांनी भरतनाट् ...