हा डान्स पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल सैराट मधल्या तान्हाजीला नेमकं झालंय तरी काय. अगदी असाच प्रश्न नेटकऱ्यांना देखील पडला आहे. तान्हाजी सध्या मनं झालं बाजिंद या मालिकेत झळकतोय. मालिकेत तो मुंज्या ही भूमिका साकारच आहे. मालिकेतील मुंज्याचा हा कोंथि ...
या आजीबाईंचा उत्साह पाहुन तुम्ही हरखुन जाल. तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल इतका सुंदर डान्स करतायत. त्यांचा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. ...
सध्या टीव्हीवरील ़डान्स शो मुळे तरुणांमध्येही डान्सची क्रेझ वाढली आहे. प्रत्येकाला आपण डान्समास्टरच आहोत असे वाटते. त्यानादात ते इतरांनाही डान्स शिकवायल जातात. पण एका मुलाला आपल्या मैत्रीणीला डान्स शिकवणं चांगलच भोवलं आहे. ...
एका नवरीला मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी इच्छा झाली ती स्वतःवर ताबाच ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत नवरदेवाची प्रतीक्षा करत करण्याऐवजी ती थेट लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली. ...
एका जोडीने भर रस्त्यात डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...