Next

Man Zal Bajind Cast Munjya - Tanaji Galgunde Dance | मुंज्याच्या कोथिंबीर डान्सवर मजेशीर कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:32 AM2021-09-01T11:32:29+5:302021-09-01T11:33:14+5:30

हा डान्स पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल सैराट मधल्या तान्हाजीला नेमकं झालंय तरी काय. अगदी असाच प्रश्न नेटकऱ्यांना देखील पडला आहे. तान्हाजी सध्या मनं झालं बाजिंद या मालिकेत झळकतोय. मालिकेत तो मुंज्या ही भूमिका साकारच आहे. मालिकेतील मुंज्याचा हा कोंथिंबर डान्स सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.