लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

उतावळ्या नवरीनं बांधलं गुडघ्याला बाशिंग अन् नवरदेव दिसताच लागली नाचू, आनंद तिच्या गगनात मावेना! - Marathi News | bride dancing in the wedding to welcome groom goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :उतावळ्या नवरीनं बांधलं गुडघ्याला बाशिंग अन् नवरदेव दिसताच लागली नाचू...

एका उतावळ्या नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात चक्क नवरदेवाला पाहताच नवरी नाचू लागली आहे. ...

काय झालं नवरीला? नवरदेवाला पाहताच सुटला ताबा, धावत आली रस्त्यावरन अन्... - Marathi News | bride dancing on song to welcome groom video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय झालं नवरीला? नवरदेवाला पाहताच सुटला ताबा, धावत आली रस्त्यावरन अन्...

एका नवरीला मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी इच्छा झाली ती स्वतःवर ताबाच ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत नवरदेवाची प्रतीक्षा करत करण्याऐवजी ती थेट लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली. ...

या जोडीचा अंदाजच हटके! रस्त्यावर केला असा भन्नाट डान्स की नेटीझन्स झाले भलतेच खुश - Marathi News | couple dancing on road on signal red light goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या जोडीचा अंदाजच हटके! रस्त्यावर केला असा भन्नाट डान्स की नेटीझन्स झाले भलतेच खुश

एका जोडीने भर रस्त्यात डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

भावाच्या लग्नात बहिणीने केला असा धमाकेदार डान्स, की सर्व म्हणाले...ये घनी बावरी हो गयी! - Marathi News | sister did cute dance in brothers wedding, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावाच्या लग्नात बहिणीने केला असा धमाकेदार डान्स, की सर्व म्हणाले...ये घनी बावरी हो गयी!

एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

पत्नीला किस करत सुरु होता रोमँटिक डान्स, इतक्यात पतिदेवांची पँटचं घसरली अन् झालं होत्याचं नव्हतं - Marathi News | husband's pant slips while dancing with wife, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पत्नीला किस करत सुरु होता रोमँटिक डान्स, इतक्यात पतिदेवांची पँटचं घसरली अन् झालं होत्याचं नव्हतं

काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात पती पत्नीच्या रोमँटिक डान्स मध्ये एक ट्वीस्ट आलाय. ...

लग्नात केला याने असा डान्स की व्हिडिओ बघुन लोक बोलू लागले, अरे हा नेमका कसा डान्स आहे? - Marathi News | man dancing in ceremony nagin dance went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नात केला याने असा डान्स की व्हिडिओ बघुन लोक बोलू लागले, अरे हा नेमका कसा डान्स आहे?

व्हायरल होणारा व्हिडिओ  हा तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बेभान होऊन मजेत नाचत आहे. त्याचा हा डान्स (dance video)हून नेटकऱ्यांची हसून वाट लागतेय.  ...

दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा! - Marathi News | Neeraj Chopra Olympic Gold Medalist old dance video goes viral, dancing on Daler Mehandi song | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा!

Neeraj Chopra: नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात तसा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय... ...

नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार - Marathi News | man dancing in crazy way funny video went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार

डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय. ...