लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य, मराठी बातम्या

Dance, Latest Marathi News

जपानी मुलींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; व्हिडिओ बघुन तुम्ही म्हणाल...उडी उडी जाये! - Marathi News | Japanese girls dance on Bollywood songs; udi udi jay bollywood film raees song is new dance anthem in japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानी मुलींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; व्हिडिओ बघुन तुम्ही म्हणाल...उडी उडी जाये!

बॉलिवूडच्या गाण्याचे म्युझिकच असे आहे की प्रत्येकाचे पाय त्यावर थिरकायला लागतात. त्यामुळे जपान (Japan ) देशातील तरुणीही बॉलीवुडच्या गाण्यावर स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ ...

हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला - Marathi News | man dancing in haldi ceremony video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला

या हळदीत या काकांच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ते असे काही थिरकलेयत की त्यांना पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल. ...

Video : खाकीतील कलाकाराचा डान्स पाहाल तर व्हाल थक्क; मुंबई पोलीस दलातला कमल हसन झाला व्हायरल  - Marathi News | Video: You'll be amazed to see a khaki artist dance; Kamal Hassan of Mumbai police goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : खाकीतील कलाकाराचा डान्स पाहाल तर व्हाल थक्क; मुंबई पोलीस दलातला कमल हसन झाला व्हायरल 

Mumbai Police Amol Kamble Dance : अमोल कांबळे यांचा एकंदर डान्स करण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे. ...

चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video - Marathi News | child amazing dance video goes viral on internet everybody likes wideo ips officer shared | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

Viral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील.  ...

सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल; डान्सरच्या ठेक्याची कल्याण- डोंबिवलीत चर्चा - Marathi News | Signal Dancer's unique video goes viral; Welfare of Dancer's Contract- Discussion in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल; डान्सरच्या ठेक्याची कल्याण- डोंबिवलीत चर्चा

लाल सिग्नल लागल्याने थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीत एक जण चक्क ब्रेक डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मोठी बातमी; अर्धनग्न अवस्थेत डान्स चालणाऱ्या सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई - Marathi News | Big news; Action at the Orchestra Bar in Solapur where a half-naked dancer walks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अर्धनग्न अवस्थेत डान्स चालणाऱ्या सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई

आठ नृत्यांगना, २९ इसमांना अटक; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स - Marathi News | Video: 'Zingat' dance of health workers on the occasion of Nesco Centre's anniversary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला हा व्हिडीओ. नेटकऱ्यांनीही मानले दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार. ...

ऐन लॉकडाऊनमध्ये काशिमिऱ्यात 'छमछम', मालकासह २१ जणांना अटक - Marathi News | Dancing at Mansi Bar in Kashmir 21 arrested in Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐन लॉकडाऊनमध्ये काशिमिऱ्यात 'छमछम', मालकासह २१ जणांना अटक

काशिमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बारमध्ये नाचगाणी सुरू असल्याची माहिती काशिमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली. ...