यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Dance plus 4, Latest Marathi News डान्स प्लस या कार्यक्रमाचे हे चौथे पर्व असून आजवरचे सगळे सिझन प्रचंड गाजले आहेत. या कार्यक्रमात रेमो डिसूझा परीक्षकाच्या भूमिकेत असून पुनीत जे पाठक, शक्ती मोहन आणि धर्मेश मेन्टॉरची भूमिका बजावत आहेत. Read More
सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स ४'च्या मंचावर आला होता. १८ वर्षीय पुण्याचा स्पर्धक चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे ...
अभिनेता गोविंदाने ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ कार्यक्रमात चेतन साळुंखेच्या पॉपिंग नृत्यावर खुश होऊन त्याला भेटवस्तू दिली. ...
स्टारप्लसवरील लोकप्रिय शो 'डान्स+ ४'मध्ये नुकताच गोविंदाने हजेरी लावली होती. तेव्हा स्पर्धक वर्टिका झा ने त्याच्या इल्जाम चित्रपटातील 'आय ॲम एक स्ट्रीट डान्सर' गाण्यावर परफॉर्म केले ...
बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा विवाह ही 2018 मधील सर्वाधिक चर्चेची गोष्ट ठरली. ‘डान्स+4’च्या मंचावर लवकरच त्यांची प्रेमकथा सादर करण्यात येणार आहे. ...
अभिनेता रणवीर सिंग डान्स+ ४ च्या मंचावर आपला आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार सारा अली खानसोबत आला होता. ...
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचे जगभरात लाखो चाहते आहेत, पण खुद्द रणवीर मात्र डान्स+४ च्या सेटवरील कॅप्टन शक्ती मोहनचा मोठा चाहता आहे. ...
अनिल कपूर आणि जितेंद्र हे स्टार प्लसवरील 'डान्स+ ४'च्या श्रीदेवी ट्रिब्यूट एपिसोडमध्ये सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. ...
स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स+ ४ मध्ये भारतीय क्रिकेटपटू कपिल देवने हजेरी लावली होती. ...