मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या काठावर असलेल्या अनधिकृत टेन्टचा कॅम्प व्यवसाय आणि त्यातील गैरप्रकारांना ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे तडाखा दिला होता.... ...
मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० ए ...
पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...
dam tourism Kolhapur-राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापुर-राधानगरी रोडवरील आमजाई व्हरवडे पासून दहा किलोमीटर अंतरावर साकारलेली तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणा ...
शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही. या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा ...