विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. ...
सांगली व कोल्हापुरात लिटरला ३३ रुपये, सातारा व पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळतोय, गाईच्या दुधाला. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की ...
मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. ...