एक गाव एक दूध संस्था आणि एक जिल्हा एक दूध संघ ही संकल्पना राबवण्यात येणार असून, संपूर्ण राज्याचा एकच ब्रँड करण्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ...
अझोलामध्ये अन्नपचनास साहाय्य करणारा घटक असल्याने, तसेच त्यात उच्च दर्जाची प्रथिने आणि लिग्निनचे प्रमाण कमी असते. म्हणून जनावरे अझोला सहज पचवू शकतात. त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. ...
ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने दूध उत्पादकावर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे तर, पशुखाद्याचे दर वाढले आहेत; परंतु दूध विक्रीचे दर साठ रुपये लिटर असले तरी खरेदी दर पंचवीस रुपये असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ...
दूधामध्ये जिवाणूंची वाढ झपाट्याने होत असल्याने दूधाची प्रत खराब होण्याची शक्यता अधिक असते कारण दूध काढल्यानंतर ते ग्राहकापर्यन्त पोहचेपर्यंत दूधची वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणी केल्या जाते. त्यामुळे दूग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी काही बाबींचा प्राध् ...
'गोकुळ' दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम 'गोकुळ'ने केले आहे. ...