सांगली जिल्ह्यातील एकूण १५७ पशुवैद्यकिय संस्था, शासकीय तसेच सहकारी दूध संघामार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. सोबतीला जवळजवळ १६०० ते १७०० खाजगी सेवा दाते आपापल्या कुवतीनुसार पशुवैद्यकीय सेवा पुरवतात. ...
पशुवैद्यकीय सेवा पुरवणारी मुख्य संस्था म्हणजे 'पशुवैद्यकीय दवाखाना. जिल्ह्यातील त्याचा इतिहास जो जुन्या पशुवैद्यकाकडून समजला तो म्हणजे जिल्ह्यातील पहिला पशुवैद्यकीय दवाखाना हा रिसाला रोडवरील राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शेजारी, राजवाड्य ...
गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला ...