ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी. ...
केंद्र सरकारतर्फे वर्ष 2014-15 मध्ये एनएलएम अर्थात राष्ट्रीय पशुधन अभियानाची सुरुवात करण्यात आली. आता त्यात आणखी महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. ...
कृत्रिम रेतन प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची नाजूक अशी जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पाहिल्यानंतर जे दिसते तसे इतके सोपे तंत्रज्ञान नाही. आपली गाय किंवा म्हैस जर गाभण राहायची असेल तर प्रत्येक पशुपालकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या त्यांनी ...
यंदा पर्जन्यमान कमी झालेले असल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुरघा ...
अनुदानाची मुदत १० फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही. त्यामुळे अनुदानापूर्वीचा गाय दूध दर ३२ रुपये आता मिळणार काय? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. ...