Manure : शेणखत हे शेतात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे. मात्र त्याचा योग्य वापर केल्यावरच जास्त फायदा होतो. शेणखताचा वापर करताना ते चांगले कुजलेले असावे. ...
Goat-Sheep Market Started : कृषी उत्पन्न बाजार समितीने शिर्सुफळ ग्रामपंचायतीची मागणी विचारात घेत येथे नव्याने शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ केला आहे. बारामती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच जुई हिवरकर यांचे हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात ...
goshala anudan राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. ...
Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोडधंदा म्हणून वैयक्तिक गोठा शेड बांधकाम करण्यासाठी योजना राबविण्यात येते. ...
गाय म्हैस वेळेत पान्हा का घालत नाहीत. आपल्या गोठ्यातील म्हैस, गाय दूध देताना अनेक वेळा पान्हा घालत नाहीत. खूप वेळ धारा काढण्यासाठी बसावे लागते. असा अनुभव अनेक पशुपालकांनी घेतला असणार. ...
kadba bajar bhav अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे. रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे. ...
मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...