गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ...
दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. ...