आरोग्यास बहुउपयोगी असलेले दूध देणाऱ्या देशी गाईंना राज्य शासनाने "राज्यमाता गोमाता" अशी वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशी गाईंचे महत्त्व वाढणार असले तरी वरचेवर त्या गोमातेच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागेला नेपियरचे हरित संरक्षण केले आहे. ज्याविषयी उत्पादक शेतकरी सांगतात, केळी (Banana) बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी हरित कुंपण (Green Fetch) अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्ण वारे (Heat Wave) बागेतील झाडांना गंभ ...
पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते. ...
या निर्णयामुळे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाला चालना मिळणार आहे. याआधी दोन विभाग असल्यामुळे कामांमध्ये एकसूत्रता नव्हती तर पुनर्रचनेमुळे कामाला गती येऊन विकासकामेही वेगाने होण्यास मदत होणार आहे. ...
प्रत्येक पशुपालकांना आपल्या गाई म्हशी योग्य वेळी आटवल्यास येणाऱ्या वेतात ज्यादा दूध देतात हे माहिती आहे. अनेक पशुपालकांना त्यांच्या गाई म्हशी आटवायला लागतच नाहीत अशी देखील परिस्थिती आहे. ...
Gokul Milk गोकुळ' दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे. ...
कुठलाही व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो. ...