पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी. ...
विमा कंपनीचा खोटारडेपणा यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाखल एका प्रकरणात उघड झाला. दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात भरपाई मिळाली नसल्याने दाखल तक्रारीवर ही पोलखोल झाली. आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या कंपनीला चपराक बसली. ...
Lumpy Skin Disease Virus : पाळीव गुरांना मोठ्या प्रमाणावर लम्पी आजाराने ग्रासले असून इतर जनावरांना प्रतिबंधित उपाय म्हणून जवळपास दोन लाख पाळीव गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...
lumpy skin disease जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. ...