जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...
जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...
अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल ...
बैलपोळा सणाला अद्याप २० दिवस अवकाश असला तरी लाडक्या सर्जा-राजाच्या साजासाठी तागवाले परिवाराचे हात मागील तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी राबत आहेत. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील तिकटे परिवारातील सर्वजण सध्या सर्जा राजाचा हा साज बनवण्यात मग्न दिसत आहे. ...
Dairy Business : विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्याकरिता राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्प्पा-२ राबविण्यात येणार आहे. ...