नुत्पादक पशुंच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांना सदर पशुंचा सांभाळ करणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब विचारात घेऊन, राज्यात प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान "सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना" सुरु करण्यात आली आहे. ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यात दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागला आहे. शेतीला सलग्न पुरक असणारा हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजक बनविण्यासाठीही आघाडी घेवू शकतो. ...
गेल्या काही वर्षात शिराळा तालुक्यात प्रामुख्याने वारणा काठावरील युवा शेतकरी नोकरीच्या मागे न लागता शेतीत नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. ...