Dudh Anudan राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठीही अनुदान मिळणार असले, तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे. ...
शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघाला असून, शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या कोल्हापूर येथील खासगी कंपनीची १ कोटी १ लाख १४ रुपयांची निविदा मंजूर झाली असल्याची ...
Livestock DNA Test जातिवंत गायी, म्हशी खरेदी केल्या तरीही अपेक्षित दूध देतीलच असे नाही. त्यामुळे लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. यासाठी, खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आ ...
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे. ...
आता गाई, म्हशी मोठ्या प्रमाणात व्यायला सुरुवात होईल. अनेक पशुपालक हे वासरांची काळजी कशी घ्यायची, त्यांना चीक किती आणि का पाजायचा याबाबत जागृत असतात. ...