देशी गोवंश व संकरित गोवंश यात कुणाची निवड करायची, हा निर्णय पशुपालकांवर सोडला पाहिजे. त्याबाबतचा अभ्यास मात्र सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत! ...
ज्याप्रमाणे नागरिकांची जनगणना असते, त्याप्रमाणे पशूचीदेखील गणना होते. यंदा ही गणना स्मार्टफोनवर केली जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या अन् तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर येणार आहे. ...
मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते. ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Milk Producer Farmer) दिवाळी (Diwali) गोड करण्यासाठी विनाकपात रिबेट आणि कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्याची घोषणा राजारामबापू दूध संघाचे (Rajarambapu dudh sangh) अध्यक्ष नेताजीराव पाटील यांनी केली. रिबेट आणि बोनसची १७ कोटी ५ ...