तरुणांसमोर सध्या रोजगाराच्या अडचणी आहेत, यामुळे आता सध्या आम्ही दूध उत्पादनातूनही यशस्वी होऊ शकतो यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संस्थेला दूध पुरवठा करणारे हे उच्चशिक्षित आहेत. असं बक्षिस देणाऱ्या दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगित ...
शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...
कडेगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना दूध अनुदानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. जानेवारी-फेब्रुवारीमधील ८० टक्के व दुसऱ्या टप्प्यातील शासनाने दिलेले अनुदान ९५ टक्के दूध उत्पादकांना मिळालेच नाही. ...
pashu ganana 2024 on mobile app राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ...
डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड प्रदर्शन गुरुवार (दि. २४) ते शनिवार (दि. २६) या कालावधीत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. ...