जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे. ...
महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचा राज्यातील एकूण उत्पनातील वाटा हा अडीच टक्के एवढा असून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाशी तुलना केली तर तब्बल २४ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारकडून दर पाच वर्षात देशातील पशुंची गणना केली जाते. ...
National Milk Day 26 November : ''श्वेत क्रांतीचे जनक" डॉ. वर्गीस कुरियन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती दिनी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस (National Milk Day) साजरा केला जातो. ऑपरेशन फ्लडद्वारे त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठा दूध ...
चांगले दुधाळू पशू ओळखून कृत्रिम गर्भाधान आणि भ्रूण प्रत्यारोपणसारख्या तंत्रामुळे एकापेक्षा अधिक दूध देणारे पशू तयार केले जाऊ शकतात. (Milk Production) ...
२१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस उद्या (२५ नोव्हेंबर) पासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी प्रजातींची जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. (Pashu Ganana 2024) ...