लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
तीन दिवसांपासून जिल्हा दूध संघाचे संकलन पूर्णपणे बंद; न्यायालयीन लढाईत असलेले वाचा काय आहे हे प्रकरण - Marathi News | The collection of the District Milk Association has been completely stopped for three days; What is the status of the case that is in the court battle? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन दिवसांपासून जिल्हा दूध संघाचे संकलन पूर्णपणे बंद; न्यायालयीन लढाईत असलेले वाचा काय आहे हे प्रकरण

Solapur Dudh Sangh : मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले तीन हजार लिटर दूध संकलनही आता पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे थेंबबरही दूध नसलेला सोलापूर जिल्हा दूध संघ अशी परिस्थिती जिल्हा संघाची झाली आहे. ...

Milk Production : उन्हाळ्यात गायी-म्हशींचे दूध घटते? उत्पादन घटू नये म्हणून काय करावे?  - Marathi News | Latest News Dudh Utpadan milk production of cows and buffaloes decrease in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात गायी-म्हशींचे दूध घटते? उत्पादन घटू नये म्हणून काय करावे? 

Milk Production : अशा परिस्थितीत, उन्हाळ्यातही दूध उत्पादन (milk Utpadan) चालू राहावे, यासाठी पशुपालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. ...

पाणीटंचाई अन् चाऱ्याच्या गंभीर प्रश्नाचा जनावरांच्या बाजारावर परिणाम; संकरित दुभत्या गायींचे दर मंदावले - Marathi News | Water scarcity and serious fodder problem impact the livestock market; Prices of hybrid dairy cows slow down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाई अन् चाऱ्याच्या गंभीर प्रश्नाचा जनावरांच्या बाजारावर परिणाम; संकरित दुभत्या गायींचे दर मंदावले

Dairy Animal Market : पाणीटंचाईच्या झळा सुरू होताच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत दुभत्या संकरित गायींचे भाव कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

Gayi-Mhashi Chara : दुभत्या गाई-म्हशींचे खाद्य-चारा व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News dairy farming How to manage feed and fodder for dairy cows and buffaloes Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुभत्या गाई-म्हशींचे खाद्य-चारा व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Gayi-Mhashi Chara : दुभत्या गाई-म्हशींसाठी चारा व्यवस्थापन करण्यासाठी, त्यांच्या अवस्थेनुसार संतुलित आहाराचे योग्य नियोजन करावे लागते. ...

मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेकेदार बदलला अन् दोन दिवसात 'गोकुळ'ला लाखो रुपयांचा फटका; वाचा काय प्रकरण - Marathi News | Mumbai's milk packing contractor changed and 'Gokul' lost lakhs of rupees in two days; Read what happened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेकेदार बदलला अन् दोन दिवसात 'गोकुळ'ला लाखो रुपयांचा फटका; वाचा काय प्रकरण

Gokul Milk : 'गोकुळ'चे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरीत झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...

Animal Disease : गायी गुरे कागद, कपडा, कचरा का खातात? जाणून घ्या नेमकं कारण? - Marathi News | Latest News Animal Disease Why do cows eat paper, cloth, garbage see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची गायी-गुरे कापड, कागद खात असतील तर, सावध व्हा, कारण..... 

Animal Disease : जेव्हा-जेव्हा गायी-गुरे असे करतात, तेव्हा समजून घ्या की ती गाय किंवा बैल एखाद्या गंभीर आजाराला बळी पडला आहे. ...

Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार - Marathi News | Pashu Ganana 2024 : The exact number of all livestock in the state will be known within the next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार

pashu ganana maharashtra राज्यात सुरू केलेली २१वी पशुगणना पूर्ण झाली आहे. पुढील १५ दिवसांत गोळा केलेल्या पशुधनाच्या आकड्यांवर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे. ...

जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर - Marathi News | how to recognize if hydrocyanic acid poisoning in livestock and what to do about it read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर

कापलेल्या ज्वारीच्या सडातून फुटवे फुटतील. तेच फुटवे आपल्या जनावरांचा जीव घेऊ शकतात. यासाठी आपण सावध राहणं आवश्यक आहे. ...