लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार - Marathi News | Pandharpur Janavre bajar : Livestock market to be held in Pandharpur's barn on the occasion of Maghi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर माघ यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारामध्ये जनावरे प्रदर्शन या बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणार आहे. ...

पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर - Marathi News | What is the importance of castration in livestock? Why castration and what is it for? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर

Castration in Livestock पशुपालकांना पशुधनाचे खच्चीकरण करून घेणे ही नित्याची बाब आहे. त्या मागचे शास्त्रीय कारण व दूरगामी फायदे सर्वांना माहीत असतीलच असे नाही. ...

Poultry Farm Tips : पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना पाणी देतांना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Keep these things in mind while giving water to chickens in poultry farms, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना पाणी देतांना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Poultry Farm Tips : कोंबड्यांना (Poultry Farming) वातावरणानुसार आणि हंगामानुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी लागते. ...

Agriculture News : चंद्रपूरात सुखेनैव नांदू लागल्या राजस्थानी ‘थारपारकर’ अन् गुजराती ‘गीर’, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rajasthani 'Tharparkar' and Gujarati 'Gir' cow well settled in Chandrapur district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरात सुखेनैव नांदू लागल्या राजस्थानी ‘थारपारकर’ अन् गुजराती ‘गीर’, वाचा सविस्तर 

Agriculture News : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) शेतकऱ्यांनी विविध जिल्ह्यांतील व राज्याबाहेरीलही नव्या प्रजातींचे संगोपन करण्याचे धाडस दाखविले. ...

जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती - Marathi News | Cancer rates are increasing in animals too; Know the symptoms, diagnosis and treatment methods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती

Cancer In Animals : मानवांप्रमाणेच, जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो. ...

राज्यात पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना पशुपालकांना बनवेल पशुउद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | Reconstructing of the Animal Husbandry Department in the state farmers will make animal husbandry entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना पशुपालकांना बनवेल पशुउद्योजक; वाचा सविस्तर

पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणिजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे. ...

Poultry Farming Tips : पोल्ट्री फार्ममध्ये नवीन बॅच सुरु करतांना पिल्लांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farming How to take care of chicks when starting new batch in poultry farm? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोल्ट्री फार्ममध्ये नवीन बॅच सुरु करतांना पिल्लांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर 

Poultry Farming Tips : फेब्रुवारी हा असा महिना आहे, जेव्हा थंडी आणि उष्णतेचा एकत्रित परिणाम दिसून येतो. म्हणून, पिल्ले आणल्यानंतर काळजी घेणे महत्वाचे आहे ...

Goat Devi Disease : शेळ्या-मेंढ्यामधील देवी आजारावर नियंत्रण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Goat Devi Disease How to control smallpox in goats and sheep Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या-मेंढ्यामधील देवी आजारावर नियंत्रण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Goat Devi Disease : शेळ्या-मेंढ्यांमधील देवी या आजाराची लक्षणे आणि प्रतिबंध, उपचार कसे करावेत, जाणून घेऊयात सविस्तर लेखातून...  ...