लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील १२३ पशुवैद्यकीय दवाखाने झाले 'अ' दर्जाचे; आधुनिक सुविधेसह होणार कायापालट - Marathi News | 123 veterinary clinics in 'Ya' district of Marathwada have been upgraded to 'A' grade; will be transformed with modern facilities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील १२३ पशुवैद्यकीय दवाखाने झाले 'अ' दर्जाचे; आधुनिक सुविधेसह होणार कायापालट

पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील सर्वच १२३ पशुवैद्यकीय दवाखान्यांना 'अ' दर्जा देण्यात आला आहे. ...

कोरोना काळात सुरू केला दुग्धव्यवसाय; आता पनीर, तूप विक्रीतून महिन्याला लाखोंची कमाई  - Marathi News | Latest News Milk Business Started dairy business during Corona period; now earns lakhs ruppees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरोना काळात सुरू केला दुग्धव्यवसाय; आता पनीर, तूप विक्रीतून महिन्याला लाखोंची कमाई 

Milk Business : बोरकर कुटुंबाची दुग्ध व्यवसायातील ही यशोगाथा परिसरात प्रेरणादायी ठरली आहे. ...

Dairy Farmers : 'एक गाव – एक फार्म’ संकल्पनेला गती; आधुनिक दुग्धउद्योगाला नवी दिशा - Marathi News | latest news Dairy Farmers: Accelerating 'One Village – One Farm' concept; New direction for modern dairy industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एक गाव – एक फार्म’ संकल्पनेला गती; आधुनिक दुग्धउद्योगाला नवी दिशा

Dairy Farmers : नांदेड तालुक्यातील राहाटी (बु.) गावात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधला. कृत्रिम रेतन सेवा, नियंत्रित प्रजनन कार्यक्रम, बायोगॅस प्रकल्प, तसेच प ...

Gopal Ratna Pusrakar : कोल्हापूरच्या 'या' शेतकऱ्यानं पटकावला 5 लाख रुपयांचा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार  - Marathi News | Latest News arvind patil farmer from Kolhapur wins National Gopal Ratna Award worth Rs 5 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरच्या 'या' शेतकऱ्यानं पटकावला 5 लाख रुपयांचा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 

Gopal Ratna Pusrakar :  दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर केले जातात.  ...

Dairy Scheme : दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू; अमरावतीतील शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Dairy Scheme: Second phase of dairy development project begins; Farmers in Amravati will get big benefits Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू; अमरावतीतील शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ वाचा सविस्तर

Dairy Scheme : विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली असून, उच्च उत्पादनक्षम जनावरे, कडबा कुटी यंत्रे आणि वैरणावर मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ...

गाय गाभण असल्यास 'या' चुका कधीच करू नका, या काळात काय करावे, काय करू नये? - Marathi News | Latest News Gabhan Gay How to manage the health of pregnant cow see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाभण गायीचे लसीकरण काय करावे, खुराक काय द्यावा, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : म्हणूनच शेतकरी गायी, म्हशींची संख्या वाढवण्यावर भर देत आहेत. गाय, म्हशींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. ...

दुग्धव्यवसायात उत्तम प्रजननाकरीता गाई व म्हशींची निवड कशी करावी? काय आहेत निकष? - Marathi News | How to select cows and buffaloes for good breeding in dairy farming? What are the criteria? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धव्यवसायात उत्तम प्रजननाकरीता गाई व म्हशींची निवड कशी करावी? काय आहेत निकष?

गाई आणि म्हशींचे प्रजनन हे यशस्वी दुग्धव्यवसायाचे मूळ आहे. उत्तम प्रजननामुळे दूध उत्पादन वाढते, निरोगी वासरे जन्माला येतात व त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढते. ...

आणखी पाच हजार बायोगॅसच्या युनिटला मिळाली मंजुरी; आता मिळणार सुधारित बायोगॅस मॉडेल - Marathi News | Approval for five thousand more biogas units; Now you will get an improved biogas model | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणखी पाच हजार बायोगॅसच्या युनिटला मिळाली मंजुरी; आता मिळणार सुधारित बायोगॅस मॉडेल

अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. ...