एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची दोन कोटींवर रक्कम अडकली असताना माढ्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन कमी प्रतीचे दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Solapur Dudh Sangh : अनेक तक्रारी, चौकशी अन् कारवाईच्या नोटिसा, मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने कधीही गांभीर्याने घेतले नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सहकारी दूध संस्था बंद पडत आहेत. ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...
Take Care of Livestock : दुभत्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांनी (Livestock) जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ...