मानवी आहारात बेबी कॉर्नचा वापर केला जात असताना, कणसाची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या जनावरांना चारा म्हणून घालता येतो. एकूणच दुहेरी फायदा होत असल्याने मका लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात मका लागवड करता ...
शासनाच्या नियमानुसार १० मि.लि. अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन-काटे वापरणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर दूध फॅटसाठी २० मि.लि दूध घेऊन तपासणी केल्यानंतर ते दूध परत देणे बंधनकारक आहे. ...
राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. ...
लाळ खुरकुत रोग गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. जंगलातील हरीण, काळवीट अशा दुभंगलेल्या खुर असणाऱ्या प्राण्यातदेखील हा संसर्गजन्य रोग आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनामध्ये घट, जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम य ...
राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी प्राथमिक दूध संस्थांना दिवसाला द्यावी लागणारी माहिती आता दहा दिवसांतून एकदा देण्यास सवलत दिली आहे. त्याचबरोबर इंग्रजी ऐवजी मराठीत माहिती द्यावी, असा निर्णय मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित प ...