महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला प्रकल्पास व ॲपला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम क्रमां ...
दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...
पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. ...
पशुपालक घरगुती क्षेत्रात मक्याचे उत्पन्न घेताना दिसत आहे. मुरघास चाऱ्यासाठी शेतकरी आपले मक्याचे उभे पिकच विक्री करीत आहे. ग्रामीण भागामध्ये मुरघास तयार करण्यासाठीचे मशीन, ट्रॅक्टरचा संपूर्ण सेटच अनेक जणांनी विकत घेतला आहे. मुरघास तयार करण्याचा व्यवसा ...