लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Goat Farming: उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेळ्यांना काय खायला द्यावे? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Sheli Palan What should goats be fed to protect them from heatstroke Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेळ्यांना काय खायला द्यावे? वाचा सविस्तर

Sheli Palan Mahiti in Marathi: वाढत्या तापमानामुळे (Temperature) अनेकदा शेळ्यांना उष्म्याचा त्रास (High Temperature) होण्याची शक्यता असते. ...

Poultry Farming : अंडी आणि मांस दोन्हीसाठी फायदेशीर असलेली गिरीराज कोंबडी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Giriraj chicken is beneficial for both eggs and meat, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंडी आणि मांस दोन्हीसाठी फायदेशीर असलेली गिरीराज कोंबडी, वाचा सविस्तर 

Poultry Farming : परसातील व्यावसायिक पालनासाठी (Poultry Farming) गिरिराजा या कोंबडीच्या सुधारित जातीविषयी माहिती घेऊयात...  ...

Dairy Business : कर्ज काढून गायी, म्हशी घेतल्या, आता तूप, पनीरच्या व्यवसायातुन लाखोंचा नफा  - Marathi News | Latest News Bought cows and buffaloes on loan, now making lakhs of profit from ghee and paneer business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढून गायी, म्हशी घेतल्या, आता तूप, पनीरच्या व्यवसायातुन लाखोंचा नफा 

Dairy Business : या व्यवसायाला ग्राहकांचा (dairy Business) प्रतिसाद लाभत असून राजगिरे यांना चांगल उत्पन्नही मिळू लागले आहे.  ...

टंचाईच्या काळात आधुनिक पद्धतीने चारा निर्मितीचे शेतकऱ्यांनी जाणून घेतले तंत्रज्ञान - Marathi News | Farmers learn modern technology for fodder production during times of scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टंचाईच्या काळात आधुनिक पद्धतीने चारा निर्मितीचे शेतकऱ्यांनी जाणून घेतले तंत्रज्ञान

पशुधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चारा सध्या मोठ्या प्रमाणात टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर "चाऱ्याची टंचाई-आव्हाने आणि उपाययोजना" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे शनिवार (दि.२६) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्रात आयोजन करण्यात ...

Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो?  - Marathi News | Latest News How much methane gas does goat release in year effect on temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Methane Gas : गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसारखे रवंथ करणारे प्राणी देखील मिथेन वायू सोडतात. ...

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसायासाठी आवश्यक गरजा कोणत्या? त्या महत्वाच्या का? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Poultry farming essential requirements for poultry business see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोल्ट्री व्यवसायासाठी आवश्यक गरजा कोणत्या? त्या महत्वाच्या का? 

Poultry Farming : पोल्ट्री शेड बांधायचं (Poultry House) म्हणजे अनेक आवश्यक घटकाचा अंतर्भाव करावा लागतो. ...

उन्हाचा पारा वाढला; शेतकरी जनावारांच्या थंडाव्यासाठी करतायत हे सोपे उपाय - Marathi News | Summer temperatures rise; Farmers are taking these simple measures to keep their livestock cool | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा पारा वाढला; शेतकरी जनावारांच्या थंडाव्यासाठी करतायत हे सोपे उपाय

राज्यात उष्णतेचा पारा वाढला असून तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. उष्मा वाढल्याने नागरिकांना त्रास होतोच, त्याचबरोबर जनावरांनाही झळ बसत आहे. ...

रेबिज पासून जनावरे वाचविण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय; वेळेच उपचार दिल्याने टळेल आर्थिक हानी - Marathi News | Take these simple steps to protect animals from rabies; Timely treatment will prevent financial loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेबिज पासून जनावरे वाचविण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय; वेळेच उपचार दिल्याने टळेल आर्थिक हानी

Rabies In Animal : रेबिजची बाधा आपल्या जनावरांना झाली तर काय उपचार घ्यावेत? किंबहुना प्रतिबंधात्मक काय उपाय आपण करू शकतो याविषयीची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेऊया. ...