ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने दूध उत्पादकावर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे तर, पशुखाद्याचे दर वाढले आहेत; परंतु दूध विक्रीचे दर साठ रुपये लिटर असले तरी खरेदी दर पंचवीस रुपये असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ...
दूधामध्ये जिवाणूंची वाढ झपाट्याने होत असल्याने दूधाची प्रत खराब होण्याची शक्यता अधिक असते कारण दूध काढल्यानंतर ते ग्राहकापर्यन्त पोहचेपर्यंत दूधची वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणी केल्या जाते. त्यामुळे दूग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी काही बाबींचा प्राध् ...
'गोकुळ' दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम 'गोकुळ'ने केले आहे. ...
राज्यभरातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतीलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा शासनाने ०५ जानेवारी २०२४ रोजी घेतलेल्या बैठकीत निर्णय घेतला होता. तसेच यावेळी ३.५ फॅट आणि ८.५ एस एन फ ला २७ रुपये प्रती ...