Agriculture Market Update : सणासुदीचे दिवस असल्याने सध्या बाजारात गिऱ्हाईकी चांगली असून, सरकी ढेप व नारळाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलातही तेजी आली आहे. सोन्या-चांदीने मंदीतून पुन्हा तेजीकडे वाटचाल केली आहे. ...
राज्य शासनाने 'पदुम' विभागाची (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य) पुनर्रचना करत पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग केला असून आता 'पदुम'चे कोल्हापूर जिल्हा पातळीवरील लेखापरीक्षण (दुग्ध) ची कार्यालये बंद केली आहे. ...
Bail Pola : शेती म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची आत्मा. या आत्म्याला दिशा देणारा, वर्षभर राबणारा, खांद्यावर शेतशिवाराचे ओझे घेणारा, कधीही न तक्रार करणारा सर्जा-राजा म्हणजे आपला बैल. या मुक्या जीवाच्या कष्टांची जाणीव ठेवत त्याच्या प्रती कृतज्ञ ...
महाराष्ट्रात दररोज हजारो नर जातीची गायीची नवजात संकरित वासरे रस्त्यावर हंबरडा फोडतात, हे कुणाला कसे दिसत नाही. रस्त्यावर चालताना, दुचाकी चारचाकी वाहनांजवळ जातात. ...
वासरांचे संगोपन हे पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील टप्पे आहे. जर वासराचे संगोपन सुयोग्य पद्धतीने आणि वेळेवर झाले तर त्यातून भविष्यात उत्कृष्ट दूध देणारी गाय तयार होते. ...