दूध संघाकडून गाय दूध खरेदी प्रतिलिटर ३३ रुपये व शासन dudh anudan अनुदान ७ रुपये असा ४० रुपये दर मिळत असल्याने दूध व्यवसाय स्थिरावत असताना संघाने तीन रुपये दरकपात केली. ...
Benefits of mineral mixture In Dairy Animal : शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशींचे संगोपन करतात. ज्यांच्या दूध विक्रीतून बऱ्याचदा शेतकरी कुटुंबाची काहीअंशी आर्थिक गरज देखील भासली जाते. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना गाई म्हशींचे संगोपन करतांना अनेक अ ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. ...
वैरणीची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मका व ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कसदार, उत्तम प्रतीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन केले. ...
खरंतर गाई म्हशीतील संसर्गजन्य गर्भपात ही एक गंभीर समस्या आहे. कारण या रोगाचा प्रसार हवेतून होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना अनेक वेळा कठीण होऊन बसते. ...
Milk Rate Maharashtra : गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे. ती मागे घ्यावी, अन्यथा संघाच्या दारात उपोषण करू, असा इशारा पशुपालकांच्या शिष्टमंडळाने संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना निवेदनाद्वारे दिला. ...
शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे. ...