लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
National Milk Conference : दूध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठ (Milk Business) दोन्ही वाढवण्याची गरज चर्चा पाटणा येथील दुग्ध परिषदेत झाली. ...
Benefits Of Dairy Animal Milk Test : दुधाळ जनावरांना विविध आजार जसे की कासदाह (mastitis), मस्टाटीस (mastitis) किंवा इतर जंतूसंक्रमण होऊ शकतात. या आजारांमध्ये जनावरांचे दुध उत्पादन कमी होते तसेच दुधाची गुणवत्ता खराब होऊ शकते. ...
एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची दोन कोटींवर रक्कम अडकली असताना माढ्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन कमी प्रतीचे दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Solapur Dudh Sangh : अनेक तक्रारी, चौकशी अन् कारवाईच्या नोटिसा, मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने कधीही गांभीर्याने घेतले नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सहकारी दूध संस्था बंद पडत आहेत. ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...