लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Goat Farming : 100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Goat farming Tips How much does it cost to raise 100 goats see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर 

Goat Farming : पशुपालनात शेळीपालन (Goat Farming) हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. ...

Dudh Anudan : राज्य सरकारची दूध अनुदान योजना चालू की बंद? उरलेलं अनुदान मिळणार का? - Marathi News | Dudh Anudan : State government milk subsidy scheme on or off? Will the remaining subsidy be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्य सरकारची दूध अनुदान योजना चालू की बंद? उरलेलं अनुदान मिळणार का?

dudh anudan yojana दुधाचे दर कोसळल्यामुळे सरकारने जाहीर केलेली अनुदान योजना बारगळली आहे. लिटरमागे प्रारंभी पाच व नंतर सात रुपये देण्याचे सरकारने घोषित केले होते. ...

बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचं केलं सोनं, 'गोकुळ'चा अफलातून प्रयोग; वाचा सविस्तर - Marathi News | The slurry coming out of biogas making different biofertilizer, 'Gokul' Milk Successful experiment; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचं केलं सोनं, 'गोकुळ'चा अफलातून प्रयोग; वाचा सविस्तर

बायोगॅस युनिटमधून शेतकऱ्यांना गॅस मिळते, साधारणतः महिन्याला दीड सिलिंडर गॅसची निर्मिती होते. त्याचबरोबर स्लरीही बाहेर पडते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त आहे. पण, स्लरी संबंधित शेतकऱ्याला नको असेल, तर ते 'गोकुळ'कडून त्याची खरेदी केली जात आहे. ...

विषबाधा होण्याचा नसेल धोका; गोचीड निर्मूलनासाठी 'हे' सोपे उपाय करा - Marathi News | No risk of poisoning; Follow these simple remedies to get rid of gochid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विषबाधा होण्याचा नसेल धोका; गोचीड निर्मूलनासाठी 'हे' सोपे उपाय करा

Tick Management : पशुपालकांना वारंवार भेडसावणारी समस्या म्हणजे गोचीड (Gochid) निर्मूलन होय. या समस्येचा प्रभाव फक्त जनावरांच्या आरोग्यावर नाही तर त्याच्या उत्पादनावरही होतो. म्हणूनच गोचीड निर्मूलनासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ...

राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर - Marathi News | Will there be a new veterinary degree college in these two places in the state? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन दोन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...

Rashtriya Gokul Mission : राष्ट्रीय गोकुळ मिशनची किमया, दहा वर्षात 'इतके' दूध उत्पादन वाढलं, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News National Gokul Mission has increased milk production in ten years, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय गोकुळ मिशनची किमया, दहा वर्षात 'इतके' दूध उत्पादन वाढलं, वाचा सविस्तर 

Rashtriya Gokul Mission : राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या (Gokul Mission) माध्यमातून दूध व्यवसायाचे गणित बदलून गेले आहे. ...

Sheli Vima : शेळ्यांचा विमा कुठे आणि कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Goat Farming tips Sheli Vima Where and how to get goat insurance Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्यांचा विमा कुठे आणि कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : शेळ्यांच्या विमा (Goat Insurance) काढताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, हे सविस्तर जाणून घेऊयात....  ...

Goat Farming : शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News goat farming How to raise baby goats kids Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : जन्मल्यानंतर निवाऱ्यापासून ते खाद्य, औषधापर्यंत शेळीच्या करडांची काळजी (Goat Baby Care) कशी घ्यावी, हे जाणून घेऊयात.... ...