लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
गाई किंवा कालवड गाभण रहाण्यासाठी त्यांना केव्हा भरून घ्यावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | When should a cow or calf be impregnated to stay pregnant? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई किंवा कालवड गाभण रहाण्यासाठी त्यांना केव्हा भरून घ्यावे? जाणून घ्या सविस्तर

दूध देण्याची प्रक्रिया गाय विल्यानंतर सुरू होते. गाईचे नियमितपणे प्रत्येक दुभत्यात ३०० दिवस दूध देऊन वर्षाकाठी एक वित देणे फायद्याचे आहे. ...

शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Online application process for purchasing goats and sheep through this scheme of Animal Husbandry Department has started; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर - Marathi News | 'Gokul' milk price has increased from today; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...

जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव - Marathi News | Severe shortage of wheat in Jat taluka; Kadabia is fetching higher prices than jowar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव

Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...

Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये?  - Marathi News | Latest News Kukkutpalan Poultry farm Srinidhi kombdi chicken with high immunity, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी परसबागेत किंवा लहान शेडमध्येही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे. ...

जनावरांचा गोठा बांधण्याआधी या बाबींचा विचार करा; होईल मोठा फायदा - Marathi News | Consider these things before building an cowshed; it will be a big benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांचा गोठा बांधण्याआधी या बाबींचा विचार करा; होईल मोठा फायदा

Gotha Bandhani ग्रामीण भागात स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार जनावरांसाठी निवाऱ्याची सोय केली जाते. यामुळे विविध प्रकारचे गोठे पाहायला मिळतात. ...

दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर - Marathi News | How does the use of chaff cutter machines in dairy farming save on fodder? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर

Kadba Kutti Machine आता राज्यात चारा टंचाई जाणवू लागली आहे. कडब्याचे दर गगनाला भिडत आहेत. प्रशासन सर्व मार्गाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असते. ...

Gram Priya Kombdi : 'या' जातीच्या कोंबडीद्वारे वर्षाकाठी मिळतात 220 अंडी, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farming Gram Priya Kombdi breed of chicken produces 220 eggs per year, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जातीच्या कोंबडीद्वारे वर्षाकाठी मिळतात 220 अंडी, जाणून घ्या सविस्तर 

Gram Priya Kombdi : कुक्कुटपालन करत असताना कोंबडीच्या जातीची योग्य निवड आवश्यक ठरते. ...