लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Animal Disease : गायी गुरे कागद, कपडा, कचरा का खातात? जाणून घ्या नेमकं कारण? - Marathi News | Latest News Animal Disease Why do cows eat paper, cloth, garbage see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची गायी-गुरे कापड, कागद खात असतील तर, सावध व्हा, कारण..... 

Animal Disease : जेव्हा-जेव्हा गायी-गुरे असे करतात, तेव्हा समजून घ्या की ती गाय किंवा बैल एखाद्या गंभीर आजाराला बळी पडला आहे. ...

Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार - Marathi News | Pashu Ganana 2024 : The exact number of all livestock in the state will be known within the next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार

pashu ganana maharashtra राज्यात सुरू केलेली २१वी पशुगणना पूर्ण झाली आहे. पुढील १५ दिवसांत गोळा केलेल्या पशुधनाच्या आकड्यांवर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे. ...

जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर - Marathi News | how to recognize if hydrocyanic acid poisoning in livestock and what to do about it read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर

कापलेल्या ज्वारीच्या सडातून फुटवे फुटतील. तेच फुटवे आपल्या जनावरांचा जीव घेऊ शकतात. यासाठी आपण सावध राहणं आवश्यक आहे. ...

मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर? - Marathi News | There is a greater demand for sorghum fodder compared to last year; How is the price being achieved? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर?

kadba bajar bhav शेतकरी पावसाळ्यात जनावरांना वाळकी वैरण म्हणून ज्वारीच्या कडब्याचा वापर करतात. यंदा ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी आहे. ...

Agriculture News : नाशिक जिल्हा परिषदेकडून 'ई पशु' ॲपची निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्ये?  - Marathi News | Latest News Agriculture News Nashik Zilla Parishad has created the 'e Pashu' app, see key features | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा परिषदेकडून 'ई पशु' ॲपची निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Agriculture News : जिल्हा परिषद नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाने 'ई पशु' ॲपची निर्मिती केली आहे. ...

Animal Disease : जाणून घ्या जनावरांमध्ये मुतखडा आजार कसा होतो? त्यावर उपाय काय? - Marathi News | Latest News Animal Disease Why does kidney stone disease occur in Livestock Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांतील मुतखडा आजार का होतो? तो कसा ओळखावा? जाणून घ्या सविस्तर 

Animal Disease : अनेकदा गायी-गुरांमध्येही मूतखडा आजार होत असतो, या आजाराची लक्षणे कोणती? उपाय काय, हे पाहुयात.. ...

Sheli Palan Tips : शेळ्या-मेंढ्याचा आहार ते लसीकरण, असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News sheli mendhi palan How to manage goat and sheep diet to vaccination in april read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या-मेंढ्याचा आहार ते लसीकरण, असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Sheli Palan Tips : शेळ्या-मेंढ्यांचे व्यवस्थापन (Sheli Palan) करण्यासाठी, त्यांच्या आहार, आरोग्य, निवास, प्रजनन यांची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

Dairy Business Story : ना शेती, ना कुठलं प्रशिक्षण, पण जिद्द मोठी, देवलाबाईंची दूध व्यवसायात भरारी! - Marathi News | Latest News Women Dairy Business Story Successful milk business of Devalabai of Gadchiroli see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना शेती, ना कुठलं प्रशिक्षण, पण जिद्द मोठी, देवलाबाईंची दूध व्यवसायात भरारी!

Dairy Business Story : कुटुंबात शेतजमीन नसतानाही दुग्ध व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू केली आहे. ...