लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
वादग्रस्त विधान राम कदमांना भोवणार? प्रदेश कार्यालयानं मागवली वक्तव्याची सीडी - Marathi News | bjp likely to take action against mla ram kadam for his controversial statement on women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त विधान राम कदमांना भोवणार? प्रदेश कार्यालयानं मागवली वक्तव्याची सीडी

मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांच्या अडचणी वाढल्या ...

मुली पळवून आणण्यासाठी भाजपने आमदार केलं का, काँग्रेसचा सवाल ? - Marathi News | Congress's report of Ram Kadam, Ashok Chavan's BJP question? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुली पळवून आणण्यासाठी भाजपने आमदार केलं का, काँग्रेसचा सवाल ?

भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावरुन राजकीय पक्षांनी त्यांना लक्ष्य केले आहे. तर सोशल मीडियातूनही त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. ...

मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांचा सोशल मीडियाकडून समाचार - Marathi News | social media slams bjp mla ram kadam for his controversial statement about women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांचा सोशल मीडियाकडून समाचार

फेसबुक, व्हॉट्स अॅपवर राम कदम यांची खिल्ली ...

'राम कदमांच्या कार्यक्रमास हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी' - Marathi News | 'Chief Minister who attended the Ram Kadam program should also apologize', says dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम कदमांच्या कार्यक्रमास हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी'

तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. ...

Dahi Handi 2018 : यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदूषण, विविध पोलीस ठाण्यात 46 गुन्हे दाखल - Marathi News | Dahi Handi 2018: 46 FIR in various police stations this year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dahi Handi 2018 : यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदूषण, विविध पोलीस ठाण्यात 46 गुन्हे दाखल

दहीहंडी उत्सवादरम्यान वेगवेगळ्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एकूण ४६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

Dahi handi 2018 : अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dahi handi 2018: Filed Against Actor Santosh Juvekar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dahi handi 2018 : अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध गुन्हा दाखल

सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज माल, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़.  ...

मुलींना पळवण्याचा सल्ला देणाऱ्या राम कदमांची जितेंद्र आव्हाडांकडून 'शाळा' - Marathi News | ncp leader jitendra awhad slams bjp mla ram kadam for his controversial statement about women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींना पळवण्याचा सल्ला देणाऱ्या राम कदमांची जितेंद्र आव्हाडांकडून 'शाळा'

दहिहंडी उत्सवात राम कदम यांनी केलं होतं वादग्रस्त विधान ...

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mla ram kadam makes controversial statement about girls and womens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधानावर ठाम असल्याचं कदम म्हणाले ...