Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
दररोजचा गणवेश व पुस्तके अभ्यास या सर्व गोष्टींनी शिस्तप्रिय वातावरणात वावरणारे चिमुकले गोपालकाल्याच्या दिवशी आपल्या आवडत्या कृष्ण कन्हैया व देखण्या राधेच्या रूपात सजून आले होते. शाळा गोकुळमय झाल्याचे चित्र सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवलीमधील दंहीहंडीला नुकतीच उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली असून रवीनाने तिथे जाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला. ...
पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...