ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमालीची डोकेदुखी झाली आहे. सण, उत्सव साजरे करताना सामाजिक अंतराचे भान राखले जावे, यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दह ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: दहीहंडीसाठी होणाऱ्या खर्चाच्या 1 कोटीच्या रकमेतून औषधे, सॅनिटायझर व मास्कचे नागरिकांना मोफत वाटणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ...
मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. ...