लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Sapna Chowdhary: सपना चौधरीच्या ठुमक्यांनी बीडचं पब्लीक बेभान, दहीहंडी उत्सवात शेतकऱ्यांचा विसर - Marathi News | Sapna Chowdhary: Beed's public is stunned by Sapna Chaudhary's thumkas at the Dahi Handi festival in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सपना चौधरीच्या ठुमक्यांनी बीडचं पब्लीक बेभान, दहीहंडी उत्सवात शेतकऱ्यांचा विसर

बीडमधील दीप ज्योत ग्रुपच्यावतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ...

जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना - Marathi News | Free treatment of injured Govindas in government hospitals; Notice to all Government, Municipal Hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

Dahihandi : यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील. ...

Jitendra Awhad Dahi Handi: "माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो उद्या कृष्णजन्माष्टमी...." दहीहंडीच्या पूर्वसंध्येला जितेंद्र आव्हाडांची भावूक साद, म्हणाले... - Marathi News | Dahi Handi: "My dear Gopals and Govindas, tomorrow is Krishna Janmashtami..." On the eve of Dahi Handi, Jitendra Awhad's emotional expression said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो....'' दहीहंडीच्या पूर्वसंध्येला आव्हाडांची भावूक साद...

Jitendra Awhad: मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. ...

Dahi Handi: दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत - Marathi News | Dahi Handi: Dahi Handi Board's unique announcement, financial assistance to KDMC to fill potholes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत

Dahi Handi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविले जात नाहीत. कुणाल पाटील फाऊडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आडीवली ढोकळी येथे साजरी करण्यात येणार आहे. ...

Dahi Handi 2022 : प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार, शासकीय नोकरीत 5% स्थान देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Dahi Handi 2022 Pro-dahi handi will start like pro-kabaddi says CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार, शासकीय नोकरीत 5% स्थान देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषण

Dahi Handi 2022 : गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. ...

'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन - Marathi News | santosh juvekar appealed to the govinda pathak for dahi handi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

Santosh juvekar: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये दहीहांडीचा उत्साह दिसत असून अभिनेता संतोष जुवेकरने गोपाळांसाठी म्हणजेच गोविंदा पथकांसाठी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे. ...

Shivsena: शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Shivsena: This year's celebration of loyalty dahi handi in Thane, MP Rajan Vikharan's challenge to the Chief Minister eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

Shivsena: कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे ...

Dahi Handi 2022: पुण्यात दहीहंडीचा जल्लाेष दहाच्या आत! पाेलिसांकडून नियमावली जाहीर - Marathi News | Dahi handi in Pune within ten Regulations announced by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2022: पुण्यात दहीहंडीचा जल्लाेष दहाच्या आत! पाेलिसांकडून नियमावली जाहीर

दहीहंडीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, मोठा फौजफाटा शहरात तैनात ...