लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Declare a public holiday on Dahihandi day, NCP demands to Ajit Pawar of Dy CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. ...

'गोविंदा' प्रथमेश सावंतला CM एकनाथ शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी - Marathi News | 5 lakhs help from CM Eknath Shinde to Prathamesh Sawant; He was injured in Dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोविंदा प्रथमेश सावंतला CM शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी

करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. ...

चिंताजनक गोविंदाची परिस्थती ' जैसे थे '; वृत्तपत्र टाकून शिकायचा प्रथमेश - Marathi News | Govinda's situation was alarming 'as it were'; Prathamesh used to learn by throwing newspaper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक गोविंदाची परिस्थती ' जैसे थे '; वृत्तपत्र टाकून शिकायचा प्रथमेश

प्रथमेश समर क्रीडा मित्र मंडळचा सदस्य असून तो करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. ...

गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप - Marathi News | Organizer arrested in Govinda death case Allegation of not providing adequate security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप

कुर्ल्यातील रहिवासी असलेला संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. ...

मेरा बेटा अब गोविंदा बनेगा: गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून शिंदे सरकारवर ‘वॉर’ - Marathi News | Mera Beta Ab Govinda Banega memes goes viral on Shinde government over job reservation for Govinda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेरा बेटा अब गोविंदा बनेगा: गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून शिंदे सरकारवर ‘वॉर’

राज्य शासनाने दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस ...

ह्दयद्रावक! दहिहंडीच्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Govinda died during treatment after falling from Dahihandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ह्दयद्रावक! दहिहंडीच्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

दहीहंडी आयोजक रियाझ मस्तान शेख यांच्या विरोधात गोविंदांना सुरक्षा उपकरणे न दिल्याबद्दल मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. ...

Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन - Marathi News | NCP protests against the state government in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध व्यक्त केला ...

दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार - Marathi News | noise pollution during Dahihandi festival; Noise limit above 80 decibels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार

दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ...