Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
राज्यभरात शुक्रवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा झाला. कोरोना संसर्गानंतरचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी झाली होती. ...
गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून विरोध होत आहे. ...
राज्याता प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा सुरू करण्याचा निर्णय, इतर खेळांप्रमाणेच गोविंदांना देखील खेळाडू कोट्यातील ५ टक्के कोट्यातून सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी गोविंदांसमो ...