लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Raigad: उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा - Marathi News | Raigad: Rain in Uran doubles the joy of Govinda squads: Dahihandi festival celebrated in traditional manner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

Raigad: दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकाला उत्साहातच मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावली. त्यामुळे गोविंदा पथके आणि बाळगोपाळांच्या उत्साहाला आणखीनच भरते आले. ...

थरावरून पडून मुलगी जखमी, अलिबागमधील वेश्वि गावातील घटना - Marathi News | Girl injured after falling from dahihandi, incident in Veshvi village in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थरावरून पडून मुलगी जखमी, अलिबागमधील वेश्वि गावातील घटना

रायगड जिल्ह्यात गुरुवारी गोपाळकाला सण उत्साहात साजरा होत असताना एक गोविंदा तरुणी थरावरून पडल्याची घटना घडली आहे. ...

दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर… - Marathi News | How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : If you are going to see Dahihandi, remember 3 things; If health deteriorates in the midst of excitement... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर…

How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : आनंद आणि उत्साहाच्या भरात तब्येत बिघडायला नको हेही तितकेच खरे... ...

संस्कृतीचे जतन करत श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला साजरा - Marathi News | Celebrating Shri Krishna Janmashtami, Gopalkala while preserving the culture | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संस्कृतीचे जतन करत श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला साजरा

उत्साह द्विगुणित करण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी ...

पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात - Marathi News | Historical Dahi Handi of Panvel's Bapat Wada at Ballaleshwar temple this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात

शेकडो वर्षाची परंपरा कायम ...

दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज - Marathi News | System ready for Dahihandi playing Govindas in Municipal Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज

केइएम रुग्णालयात दोन गोविंदावर अजून उपचार सुरू ...

दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील - Marathi News | drought will be eased said kapil patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली. ...

टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती - Marathi News | Chief Minister Eknath Shinde Bollywood actress Rakul Preet attended Tembhi Naka Dahihandi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

अभिनेता जॅकी भगनानी देखील दहीहंडीला हजर ...