Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
MNS break Dahi handi: रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. ...
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये नागरिक एकत्र आल्यास त्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...
Dahi Handi : घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मनसेनं दहीहंडी करणारच असा पवित्रा घेतला आहे. ...
MNS Dahihandi: दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. ...
Sanskriti Pratishthan Dahihandi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ...