लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Janmashtami 2022: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने दह्या दुधाच्या चोरीचे समर्थन कसे केले बघा! - Marathi News | Janmashtami 2022: See how Gopalkrishna supports theft of curd milk despite stealing being a sin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने दह्या दुधाच्या चोरीचे समर्थन कसे केले बघा!

Janmashtami 2022:गोपाळकृष्णाने दहीहंडी फोडून चोरीच्या कृष्णकृत्यात बाळ गोपाळांनाही का सामील करून घेतले, जाणून घ्या त्यामागील कारण.  ...

दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल - Marathi News | Changes in transport route in Thane for the Dahi Handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. ...

मागाठाणेत रंगणार गोविंदाचा थरार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती - Marathi News | Govinda's thrill will be in Magathane Special presence of CM Eknath shinde and DCM devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत रंगणार गोविंदाचा थरार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

या सोहळ्याला खास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ...

Dahi Handi: विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसे घडवणार 'स्पेन' वारी; अविनाश जाधव यांची घोषणा - Marathi News | Dahi Handi: MNS will make the Govinda team equal to the world record 'Spain'; Announcement by Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसे घडवणार 'स्पेन' वारी - अविनाश जाधव

Dahi Handi: दहीहंडी उत्सवात विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडुन 'स्पेन' वारी घडवण्याची घोषणा मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे ...

१ खासदार, ३ आमदार तरीही मैदान नाही: वरळीतील भाजपाच्या दहिहंडीवरून शिवसेनेत वाद? - Marathi News | Dispute in Shiv Sena over BJP's Dahihandi in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ खासदार, ३ आमदार तरीही मैदान नाही: वरळीतील भाजपाच्या दहिहंडीवरून शिवसेनेत वाद?

महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपाकडून मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. ...

'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | BJP leader Ashish Shelar has warned former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना इशारा दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात - Marathi News | bjp organised dahi handi festival in shiv sena aaditya thackeray worli constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

Maharashtra Political Crisis: सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरले असले तरी यंदा याला छेद देण्याचे काम भाजपने केले आहे. ...

Dahi Handi: अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार; १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर   - Marathi News | BJP initiative for accident victim Govinda; 10 lakh insurance announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार; १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर  

Dahi Handi: गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी ही सातत्याने केली जात आहे. असं असताना आता अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार घेतला असून १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर केलं आहे. ...