मंदिराचे लाल पाषाण शिळानी उभारलेले नक्षीदार खांब आणि कलाकुसर केलेला गाभारा आणि त्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सर्वांग सुंदर मूर्तीचे दर्शन घेत भक्त आयोध्या येथील श्रीराम मंदिराची अनुभूती घेत होते.... ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भव्य स्वागत ; 'भारत विश्वगुरु व्हावा' असा नरेंद्र मोदी यांनी केला प्रधान संकल्प ...