भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर आंदोलन करण्यात आले. मागील २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. ...
येत्या ६ डिसेंबरपूर्वी नामांतरप्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देतानाच सहा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. ...
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...