मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित् ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील भांड्याचे व्यापारी देवीदास ढोके यांच्या घरी १० नोव्हेंबरला चार चोरट्यांनी दरोडा टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लांबविली होती ब-हाणपूरच्या बाजारात चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात ...
सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेर ...
वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नाराणय सेवक (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. मृत नाराणय सेवक हा सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी सायन येथील काजल ज्वेर्सल या दुकानात चोरी केली होती. ...
नारायण गुर्जर (वय 23) आणि सुरेश लोहार (वय 22) अशी या दोन आरोपींची नावं आहेत. यातील मुख्य आरोपी नारायण चंपालाल गुर्जर अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ...
अमित संजय पवार (वय २६), अजय संजय पवार (वय २४) व प्रमोद प्रकाश पाटील (वय २८) असे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. यातील प्रमोद पाटील हा लष्कारातील जवान असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ...
मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन पाठविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत. ...