लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायरस मिस्त्री

Cyrus Mistry Latest News, मराठी बातम्या

Cyrus mistry, Latest Marathi News

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी टाटा सन्सचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. ४ सप्टेंबर रोजी पालघरमधील कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 
Read More
अपघातात जखमी झालेल्या पंडोल दांपत्याला मुंबईत हलवलं, २० डॉक्टरांची टीम करतेय उपचार  - Marathi News | Pandol couple injured in the accident shifted to Mumbai a team of 20 doctors is treating them cyrus mistry accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातात जखमी झालेल्या पंडोल दांपत्याला मुंबईत हलवलं, २० डॉक्टरांची टीम करतेय उपचार 

या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं झालं होतं निधन. ...

Cyrus Mistry: सायरस मिस्त्रींच्या कारने ९ मिनिटांत २० किमी अंतर कापलेले; हा व्हिडीओ पाहून डोळे उघडतील... - Marathi News | Cyrus Mistry: Cyrus Mistry's car covered 20 km in 9 minutes; shocking Video After dummy accident of showing importance of seat belt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्रींच्या कारने ९ मिनिटांत २० किमी अंतर कापलेले; हा व्हिडीओ पाहून डोळे उघडतील...

मिस्त्री यांच्या कारने चरोटी चेक पोस्ट दुपारी २.२१ मिनिटांनी क्रॉस केले होते. त्यानंतर त्यांची कार २० किमी दूरवर डिव्हायडरला आदळली होती. ...

Cyrus Mistry: 'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिंद्रांचं ट्विट - Marathi News | Cyrus Mistry: Entrepreneur Anand Mahindra vowed to always wear a seat belt from now on. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर महिंद्रांचं ट्विट

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर प्रसिद्ध उद्योजग आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत एक महत्वाचं आवाहन केलं आहे.  ...

Cyrus Mistry Death: ना अग्नी...ना दफन करून...पारसी समाजात असा केला जातो अंत्यसंस्कार - Marathi News | Cyrus Mistry death : Know parsi community last rites rituals in tower of silence dakhma | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Cyrus Mistry Death: ना अग्नी...ना दफन करून...पारसी समाजात असा केला जातो अंत्यसंस्कार

Cyrus Mistry death :जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते. ...

Cyrus Mistry: सायरस मिस्त्रींच्या कारचा अपघात होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; पाहा Video - Marathi News | CCTV footage of Cyrus Mistry's car before the accident came to light; Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायरस मिस्त्रींच्या कारचा अपघात होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; पाहा Video

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते अहमदाबादवरून मर्सिडिजने मुंबईला येत होते. ...

Cyrus Mistry: विनायक मेटे अन् सायरस मिस्त्रींच्या अपघातात मोठे साम्य; दोघांचाही अपघाती मृत्यू काय सांगतो... - Marathi News | Cyrus Mistry: Big similarities between Vinayak Mete and Cyrus Mistry's accident; What does the accidental death; safe Drive and low speed will save you all trending | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विनायक मेटे अन् सायरस मिस्त्रींच्या अपघातात मोठे साम्य; दोघांचाही मृत्यू काय सांगतो...

Cyrus Mistry, Vinayak Mete Accident: फोर्ड आणि मर्सिडीज या कंपन्या काही साध्यासुध्या कंपन्या नाहीत. त्यांचा श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांमध्ये चांगलाच बोलबाला आहे. दिसण्याबरोबरच त्यांची क्वालिटीदेखील उच्चत्तम असते. ...

मुंबईसह आयर्लंड, लंडन अन् दुबईमध्येही निवासस्थान; सायरस मिस्त्रींची संपत्ती किती?, पाहा! - Marathi News | Residences in Ireland, London and Dubai along with Mumbai; How much wealth Cyrus Mistry?, Lets see! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईसह आयर्लंड, लंडन अन् दुबईमध्येही निवासस्थान; सायरस मिस्त्रींची संपत्ती किती?, पाहा!

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. ...

Cyrus Mistry Death : 'ती' एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मिस्रींच्या कारचा अपघात?; पोलीस म्हणतात... - Marathi News | Cyrus Mistry Death update how did the accident of cyrus mistry car happen police sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मिस्रींच्या कारचा अपघात?; पोलीस म्हणतात...

Cyrus Mistry Death : कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. ...