लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायरस मिस्त्री

Cyrus Mistry Latest News, मराठी बातम्या

Cyrus mistry, Latest Marathi News

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी टाटा सन्सचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. ४ सप्टेंबर रोजी पालघरमधील कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 
Read More
Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूचे पार जर्मनीपर्यंत हादरे; मर्सिडीज बेंझने चिप काढून नेली - Marathi News | Mercedes-Benz will investigate Cyrus Mistry Accident; Chip decode will be done in Germany | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूचे पार जर्मनीपर्यंत हादरे; मर्सिडीज बेंझने चिप काढून नेली

ज्या कंपनीची ती कार होती, त्या मर्सिडीज बेंझ कंपनीत देखील मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या जर्मनीने या अपघाताच्या चौकशीत लक्ष घातले आहे.  ...

Cyrus Mistry: पारशी होते सायरस मिस्त्री मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने का झाले अंत्यसंस्कार, असं आहे कारण - Marathi News | Cyrus Mistry was a Parsi, but this is the reason why he was cremated in the Hindu way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पारशी होते सायरस मिस्त्री मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने का झाले अंत्यसंस्कार, असं आहे कारण

Cyrus Mistry: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं ...

सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा परिणाम, आता सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी; सरकार कठोर भूमिकेच्या तयारीत! - Marathi News | cyrus mistrys death government ban on seat belt alarm stopper nitin gadkari on passengers safety six airbags | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा परिणाम, आता सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी; सरकार कठोर भूमिकेच्या तयारी

टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

डॉ. अनाहिता पंडोल आहेत तरी कोण? पारशी समाजासाठी मोठे योगदान - Marathi News | Who is Dr. Anahita Pandol? A great contribution to Parsi society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. अनाहिता पंडोल आहेत तरी कोण? पारशी समाजासाठी मोठे योगदान

डॉ. पंडोल यांनी २००४ मध्ये बॉम्बे पारसी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात केली होती. ...

मिस्त्रींच्या मृत्यूचा धडा! - Marathi News | The lesson of the death of the cyrus mistry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस्त्रींच्या मृत्यूचा धडा!

किमान विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी अशा मंडळींनी धडा घ्यावा आणि प्रवास करताना नियमांचे काटेकोर पालन करून स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात न घालण्याचा धडा घ्यावा! ...

'ही' एक चूक अन् मिस्त्रींनी गमावला जीव; आज अंत्यसंस्कार - Marathi News | one mistake and the cyrus mistry lost their lives; Funeral today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही' एक चूक अन् मिस्त्रींनी गमावला जीव; आज अंत्यसंस्कार

कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले आहे... ...

‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी - Marathi News | minister nitin gadkari on road safety six air bag rear seat belt cyrus mistry death road accident know what he said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी

नितीन गडकरींनी सांगितला जुना किस्सा. सध्या आपल्याला आपले विचार बदलण्याचीही गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ...

सायरस मिस्त्री, जहांगीर पंडोल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रात्रीच पूर्ण  - Marathi News | Postmortem of bodies of Cyrus Mistry Jehangeer Pandol completed in the night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायरस मिस्त्री, जहांगीर पंडोल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रात्रीच पूर्ण 

सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचं काल अपघाती निधन झालं होतं. ...