Gas Cylinder's New Price : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. ...
Changes from 1 September 2021: पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून ईपीएफपासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर, कार ड्रायव्हिंग आणि गुगल, गुगल ड्राईव्ह आणि अॅमेझॉनसारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेर ...
मोदी भय्या राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना" अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणीच्या स्वरुपात पंतप्रधान मोदींकडे मागितली. गाणे म्हणत केलेले हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ...
एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी वाढले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यातच आता महागाईमुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. ...
दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचल ...
विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्य ...
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता महागाईचा मार सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्यांना जगणेही कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरात सिलिंडरच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची दरवाढ झाली. या ...